📚 *पाठ्यपुस्तक सहाय्य योजना*
पुस्तक खरेदिची ५०% रक्कम
🌼
ज्यांच्या माहे जुन व डिसेंबरच्या पगारातून ₹१२/- इतका कामगार कल्याण निधी कपात होणार्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना.
*म्हणजे कोणासाठी*?
साखर कारखाने, सुतगिरणी, लहाण मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा
फॅक्ट्रि अँक्ट अंतर्गत येणार्या सर्व आस्थापना, बाँम्बे शाॅप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना मध्ये काम करणार्या कामगार व कर्मचार्यांसाठि
*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ* हि योजना दरवर्षी चालवते.
📚
*पाठ्यपुस्तक सहाय्य योजना*
११ वी पासून पुढील सर्व शिक्षणक्रमासाठि.👇🏼
*११ वी ते १७ वी पर्यंत*
▪₹. १५००/- पर्यंत किंवा पुस्तक खरेदी किमतीची ५०%
*डिप्लोमा कोर्सेस*

*इंजिनियरिंग व मेडिकल डिग्री*
▪₹. २५००/- पर्यंत किंवा पुस्तक खरेदी किमतीची ५०%
📚 *नियम अटी*
📘पालकाच्या उत्पन्नाची अट- ₹. ५ लाख (वार्षिक उत्पन्न)
📙यावर्षि १० वी पास करुन ११ वित असलेल्या पासून पुढील सर्व शिक्षणासाठी.
📘अर्ज करण्यासाठि कमित कमी उत्तीर्ण किंवा ए. टी के. टी. आवश्यक.
📕विहित नमुण्यातिल अर्ज भरावा लागेल.
📗 *कागदपत्रे* -
🍁विहित नमुण्यातिल अर्ज
🍁मागील वर्षीची गुणपत्रिका,
🍁चालु वर्षाचे बोनाफाइड,
🍁आधार कार्ड
🍁पालकाचे आधार कार्ड
🍁 पालकाची माहे जुन १७ चे पगारस्लिप,
🍁बँक पासबुक झेराॅक्स,
🍁पुस्तक खरेदीची ओरिजनल पावती (cash memo)
या पावतीवर खरेदी केलेल्या पुस्तकाचे ठळक नाव, किंमत रक्कम, एकुण रक्कम, अक्षरी रक्कम, दुकानदाराची सहि,
(दुकानाची पावती हि प्रिंटेड असावी. ती शिक्क्याची चालणार नाही. त्यावर पावती क्रमांक असायला हवा.)
(सर्व कागदपत्रे साक्षांकित)
📘अपंग पाल्यांना १००% रक्कम देण्यात येईल.
📕अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर १७.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*कामगार कल्याण केंद्रात अर्ज उपलब्ध*
Address: Kamgar kalyan kendra , siddharth nagar,shrirang sabde marg, goregaon (west), mumbai - 400104
🦋
Sunita Sansare,
Asst. Librarian, Goregaon(west)
📞 9004453003*
📚✒🙏🏼

No comments:
Post a Comment