निष्ठा ३.० मॉड्युल १० प्रश्नोत्तरे, Nistha 3.0 modul 10 answer key. निष्ठा ३.० मोड्युल १० *पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व *
![]() |
निष्ठा ३.० मॉड्युल १० प्रश्नोत्तरे, Nistha 3.0 modul 10 answer key |
निष्ठा ३.० मॉड्युल १०,सर्व प्रश्न उत्तरे Nistha 3.0 modul 10
01) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ही संकल्पना ................मुलांना लागू होते .
उत्तर :> ३ ते ९ वर्षे वयोगटातील
02) FLN च्या संदर्भात प्रौढ आणि मुलामध्ये काय संबंध असणे आवश्यक आहे ?
उत्तर :> भयमुक्त आणि आनंदाचे
03) कोणते कौशल्य हे मुलासाठी औपचारिक शालेय शिक्षण प्रक्रियेचे प्रवेशद्वार म्हणून मानले जाऊ शकते
उत्तर :> मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्ये
04) इ.१ ली च्या वर्गशिक्षकाने मुलांनी सकाळी शाळेत नियमित वेळेवर यावे व ती त्यांची सवय व्हावी या साठी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे ?
उत्तर :> मुलांना शाळेत आल्यावर करावयाची कार्ये नियमित देणे , जसे की गट वाचन , त्यामुळे.
05) ३-९ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य धोरणांपैकी एक धोरण मूल्यांकन असेल.
उत्तर :> मुलांचे त्यांच्या विविध क्रियाकलापांच्या निरीक्षणातून.
06) संप्रेषणातील सहभाग प्रकारात........ही बाब समाविष्ट आहे .
उत्तर :> पालकांशी मुलांच्या संचिकेविषयी ( Portfolio ) नियमित चर्चा.
07) शाळा बालशिक्षणात विविध कुटुंबांचा सहभाग कोणत्या प्रकारे करू शकत नाहीत ?
उत्तर :> विद्यार्थ्यांना फक्त गृहपाठ देऊन.
08) शैक्षणिक मार्गदर्शकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व शालेय प्रक्रियांमध्ये ......
उत्तर :> मूल केंद्रस्थानी आहे .
09) खालीलपैकी कोणती संकल्पना ही मुलाच्या शिक्षणातील खंडाचा परिपाक म्हणून ओळखल्या जाऊ शकते ?
उत्तर :> एकंदर अध्ययन तूट .
10) यापैकी कोणती संकल्पना शाळांमध्ये FLN योजना राबविण्यासंबंधी नाही ?
उत्तर:> समुदाय व पालक यांच्याशी संवाद नसणे .
निष्ठा ३.० मॉड्युल १० प्रश्नोत्तरे, Nistha 3.0 modul 10 answer key
11) शिक्षकांनी नवीन माहिती दिली पाहिजे आणि तिची........... जोडणी केली पाहिजेत .
उत्तर:> मुलांना आधीच माहीत असलेल्या गोष्टींशी
12) खालीलपैकी कोणते FLN चे विकासात्मक उद्दिष्ट नाही ?
उत्तर :> मुले प्रभावी वाचक बनतात.
13) खालीलपैकी कोणते लवचिक नेत्याचे गुणवैशिष्ट्य नाही ?
उत्तर :> लोकांचे मत न ऐकणारा .
14) मजकूरातून अर्थ काढण्यासाठी मुलांची अचूकता , वेग , अभिव्यक्ती आणि आकलनासह मजकूर वाचण्याची क्षमता ही सर्व संबंधित वैशिष्ट्ये आहेत .
उत्तर :> वाचनाचा ओघाशी
15) FL.N च्या संदर्भात शालेय विकास योजनेसाठी पुढील पैकी कोणती बाब आवश्यक आहे ?
उत्तर :> ३ - ९ वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासात्मक
16) सहयोगी नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ......
उत्तर: >हितधारकांमध्ये परस्पर विश्वास आणि आदरभावाची निर्मिती
17) दूरदृष्टीबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? उत्तर :> दूरदृष्टीसाठी कोणतीही निर्दिष्ट कालमर्यादा नाही .
18)हितधारकांसोबतच्या सहयोगी प्रक्रिया या ...... ला प्रोत्साहन देऊ शकतात .
उत्तर: > विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती बाबतसामायिक जबाबदारीला
19) प्रभावी शाळा - पालक सहभागावर विश्वास ठेवणारे प्रमुख हे सांगण्याची अधिक शक्यता असते की ..
उत्तर :> सर्व पालक आपल्या मुलांना मदत करू शकतात
20)शैक्षणिक नेतृत्वाचा सकारात्मक प्रभाव पडतो .
उत्तर :> मुलांच्या अध्ययन क्षमतेवर
![]() |
निष्ठा ३.० मॉड्युल १० प्रश्नोत्तरे,Nistha 3.0-modul 10 answer key |
21) शालेय प्रमुखाची कोणती विशेषता पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी योग्य नाही ?
उत्तर :> अधिकारवादी भूमिका
22) शैक्षणिक मार्गदर्शकांचे हे कौशल्याचे एक व्यापक क्षेत्र आहे ज्यामध्ये नेत्यांकडे ------ -आवश्यकता असते.
उत्तर :> ३ - ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त अध्यापन
23) पुढीलपैकी कोणती शिक्षणपद्धती ३ - ९वयोगटातील मुलाशी संबंधित नाही ?
उत्तर :> सॉक्रेटिस संवाद
24) शाळा ३ ९ वर्षे वयोगटातील मुलांचे मूल्यांकन पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी आयोजित करणे आवश्यक आहे ?
उत्तर :> त्यांच्यातील ऊर्जा त्यांच्या गरजा आणि
25) शालेय नेतृत्व पुढीलपैकी कोणती बाब करू शकते ? उत्तर: > मुलांमध्ये भक्कम अशा पायाभूत अध्ययन क्षमता निर्माण करणे .
26) ३ - ९ वर्षांच्या वयोगटातील मुलांशी वागताना शालेय नेत्याची योग्य वृत्ती कशी असावी ?
उत्तर:> एक सकारात्मक आणि लवचिक मानसिकता
27) खालीलपैकी कोणती गोष्ट शैक्षणिक नेतृत्वासंबेधीच्या चौकटीचा भाग नाही ?
उत्तर:> विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करणे
28) परिवर्तनवादी नेतृत्वासाठी यापैकी कोणते लागू नाही ? उत्तर:> आर्थिक व्यवस्थापन
29) शालेय नेतृत्वाच्या कोणत्या आदर्श नमुन्यामध्ये , ( नेतृत्व करणारी ) एखादी व्यक्ती ही मुलांच्या सांस्कृतिक व भाषिक पार्श्वभूमी विचारात घेऊन शालेय प्रक्रियांची आखणी करण्याबाबत भाष्य करते ?
उत्तर:> संदर्भ - विशेष नेतृत्व
30) इयत्ता तिसरी हा मुलांसाठी शिकण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे कारण तो .... हे स्थित्यंतर दर्शवतो
उत्तर :> ' वाचायला शिकणे ' ते ' शिकण्यासाठी वाचणे ●
31) मूल डाव्या हाताने लिहिते आणि त्याद्वारे सर्व गोष्टी करण्यास त्यास सोयीस्कर वाटते . त्या मुलाला..... पाहिजे उत्तर:> त्याच्या पसंतीस प्रोत्साहन दिले
32)शाळाप्रमुख पूर्वप्राथमिक शाळेच्या शिक्षकांशी प्रभावी संबंध कसे निर्माण करू शकतात ?
उत्तर :> मुलांच्या विकासात्मक गरजांबद्दल शिक्षकांशी चर्चा आणि नियोजन
33) मुलांची तर्क करण्याची आणि दैनंदिन जीवनात साध्या गणितीय संकल्पनांचे उपयोजन करण्याची क्षमता हा.... .......... याचा भाग मानला जातो .
उत्तर:> पायाभूत संख्याज्ञान
34) ..... .............ही शैक्षणिक प्रमुखाची भूमिका असते . उत्तर :> मुलांसाठी विविध शैक्षणिक सरावांवर शिक्षकांना प्रशिक्षण देणे .
"निष्ठा ३.० मॉड्युल १० प्रश्नोत्तरे, Nistha 3.0 modul 10 answer key"
35) शालेय विकास आराखडा ही शाळा आधारित उपक्रम आहे जी शालेय प्रमुख ..... अमलात आणतात.
उत्तर:> विद्यार्थी , शिक्षक , पालक , समुदाय आणि एस एम सी सदस्य यांच्या सहकार्याने
36) खालीलपैकी कोणत्या बाबीचा घरच्या शिक्षणाच्या ( Learning at home ) सहभाग प्रकारात समावेश केलेला नाही ?
उत्तर :> पालक निरक्षर असल्यास त्यांच्याशी भेदभाव करणे .
37)शालेय प्रमुख ३-६ वर्षे वयोगटातील मुलांना याद्वारे गुंतवून ठेवू शकतो .
उत्तर :> खेळ आधारित अध्यापन पद्धती
38) पायाभूत शिक्षणाच्या आरंभीच्या वयातील मुलांसाठी खालीलपैकी कोणत्या वर्ग अध्यापन पद्धती विकासाच्या दृष्टीने योग्य असतील
उत्तर :> हळूहळू नवीन संकल्पना परिचय करून देणे
39) यापैकी कोणता शाळा - कुटुंब समुदाय यांच्यातील सहभागाचा प्रकार नाही ?
उत्तर:> सहभाग
40) FLN मोहीम सशक्त करण्यासाठी शालेय नेतृत्वाचा कोणता नमुना ( model ) योग्य ठरत नाही ?
उत्तर :> शैक्षणिक नेतृत्व
No comments:
Post a Comment