![]() |
2022-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनामहागाई भत्ता 3% टक्क्याने वाढ/State Gov. Employe DA 31 % |
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता बाबत मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 31 टक्के दराने माहे एप्रिल मध्ये मिळणार आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के DA खुप दिवसापासून प्रलंबित आहे . हा वाढीव महागाई भत्ता राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महीन्याच्या वेतन देयकासोबत प्रत्यक्ष रोखीने मिळणार आहे . त्याचबरोबर महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा रोखीने दिली जाणार आहे . यामध्ये हा वाढीव 3 टक्के महागाई भत्ता माहे जुलै 2021 पासुनच लागु करण्यात येणार आहे . व जुलै 2021 पासुनचा DA फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना एप्रिल महीन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने दिली जाणार आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3% टक्क्याने वाढ-2022/ State Gov. Employe DA 31 %
![]() |
2022-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3% टक्क्याने वाढ State Gov. Employe DA 31 % |
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3% टक्क्याने वाढ/शासन निर्णय 2022/GR
★★★राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै , २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर , २०२१ या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत★★★ .
No comments:
Post a Comment